जीवन उमंग, जीवन उमंग, जीवन उमंग....

जिकडे पाहावे तिकडे सध्या केवळ एकाच प्लॅन बद्दल चर्चा सुरू आहे, असं काय आहे ह्या प्लॅन मध्ये की लोक हजारो, लाखो नव्हे तर करोडो रुपयांची गुंतवणूक एलआयसी च्या जीवन उमंग योजनेमध्ये करीत आहेत????


मित्रांनो ह्या योजनेचा सखोल अभ्यास केला तर आपण देखील जीवन उमंग योजनेमध्ये भरघोस गुंतवणूक कराल.

जीवन उमंग प्लॅन ची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.


१. ह्या योजनेमध्ये केवळ मर्यादित कालावधी साठी प्रीमियम भरणा करायचा आहे.

२. वाढत्या वयाबरोबर विमा संरक्षण देखील वाढते राहणार आहे आणि ते देखील ६०-७० नव्हे तर वयाच्या तब्बल १०० वर्षापर्यंत राहणार आहे.

३. प्रीमियम भरणा कालावधी संपल्यापासून ते वयाच्या १०० वर्षांपर्यंत दरवर्षी विमा रकमेच्या ८% सुनिश्चित परतावा मिळत राहणार.

४. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते 55 वर्ष वयाच्या प्रौढ व्यक्तीपर्यंत कोणाच्याही नावे ह्या योजनेत गुंतवणुक करता येईल.

५. एकाच पॉलिसी मध्ये आजोबा, मुलगा- मुलगी व नात - नातू अशा 3 पिढ्यांना विमा सरंक्षण घेता येईल.

६. आपल्या लाडक्या मुलीला तिच्या लग्नानंतरही तिच्या प्रत्येक वाढदिवसाला सुनिश्चित भेटवस्तु देण्याची व्यवस्था देखील ह्या योजने अंतर्गत करता येईल.

७. आपल्या वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन योजने सारखी सुविधा देखील घेता येईल.

८. ज्या वेळी गरज असेल त्यावेळी एक भरभक्कम रोख रक्कम त्वरित उभी करता येईल.

९. भविष्यात प्रीमियम भरणा थकला तरी सुद्धा त्या प्रीमियम वर सुनिश्चित परतावा आणि वीमासंरक्षण सुरूच राहणार.

१०. प्रिमियम भरणा मुदत संपल्यावर मिळणारा सुनिश्चित परतावा हा पूर्णपणे करमुक्त असेल.


अजुन खूप काही आहे ह्या प्लॅन मध्ये, परंतु ते जाणून घेण्यासाठी आपला केवळ अर्ध्या तासाचा अवधी मिळाला तर हा प्लॅन आपल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनात कसा फिट्ट बसेल हे पुराव्यानिशी आपल्यासमोर मांडता येईल.

आजच्या ह्या आर्थिक मंदीच्या काळात पुढील 100 वर्षांची शाश्वती आमच्या एल आय सी शिवाय अजुन कोण देऊ शकेल?? त्वरा करा! कारण, 31 जानेवारी नंतर आपली कितीही इच्छा असली तरी ह्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही.


Back to blogs
Blog Views : 1527 25-01-2020
Friends Wealth Services